Reality of unemployment : एमबीए, एमसीए आणि अभियंते पोलीस शिपाई भरतीसाठी रांगेत !

Team Sattavedh police-recruitment-highly-educated-candidates-apply-unemployment-reality : १७४ जागांसाठी कुठे ८१३४ तर कुठे ९७ जागांसाठी तब्बल १०६७९ उमेदवार Mumbai: राज्यात वाढत्या बेरोजगारीचे गंभीर चित्र समोर आले असून केवळ बारावी उत्तीर्ण ही किमान पात्रता असलेल्या पोलीस शिपाई पदासाठी उच्चशिक्षित तरुण मोठ्या संख्येने मैदानात उतरले आहेत. बीड जिल्हा पोलीस दलातील १७४ रिक्त जागांसाठी तब्बल ८१३४ उमेदवारांनी अर्ज केल्याने स्पर्धेची तीव्रता … Continue reading Reality of unemployment : एमबीए, एमसीए आणि अभियंते पोलीस शिपाई भरतीसाठी रांगेत !