Recruitment : अनुकंपा तत्वावरील 10 हजार जागा भरल्या जाणार

Team Sattavedh Big decision of the state government, the wait for the candidates will end : राज्य सरकारचा मोठा निर्णय, उमेदवारांची प्रतीक्षा संपणार Mumbai : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्वावरील नोकऱ्यांबाबत राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यभरातील जवळपास 9 हजार 658 अनुकंपा तत्वावरील रिक्त जागा भरल्या जाणार असून ही प्रक्रिया 15 सप्टेंबर … Continue reading Recruitment : अनुकंपा तत्वावरील 10 हजार जागा भरल्या जाणार