Rehabilitation Fund : ज्ञानगंगा अभयारण्यातील २१ प्रकल्पबाधितांचा वनवास संपला; २ कोटी १० लाखांचा निधी मंजूर

Team Sattavedh Relief for Devari Village Project Affectees : ७-८ दिवसांत थेट खात्यात जमा होणार रक्कम; चिखलीच्या राजकारणात पुनर्वसनाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी Chikhali ज्ञानगंगा अभयारण्याच्या कक्षेत येणाऱ्या देव्हारी गावातील पुनर्वसनाचा अनेक वर्षांपासून रेंगाळलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गावातील नव्याने पात्र ठरलेल्या २१ लाभार्थ्यांसाठी २ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, संबंधित कुटुंबांच्या … Continue reading Rehabilitation Fund : ज्ञानगंगा अभयारण्यातील २१ प्रकल्पबाधितांचा वनवास संपला; २ कोटी १० लाखांचा निधी मंजूर