Religion conversion bill : गुजरातचा अजेंडा महाराष्ट्रात? धर्मांतर बंदी विधेयकावरून नव्या वादाला तोंड

Team Sattavedh anti-conversion-bill-is-an-attempt-to-bring-Gujarat’s-agenda-to-Maharashtra-nitin-raut : वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे विधेयक असल्याचा आरोप Nagpur राज्यात धर्मांतर बंदी विधेयकावरून राजकीय वातावरण तापले असून एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुस्लिम समाजाच्या आमदारांसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत यांनी या विधेयकाला कडाडून विरोध दर्शवला आहे. हे विधेयक संविधानाने दिलेल्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे असून, शाहू-फुले-आंबेडकरी विचारांच्या महाराष्ट्रात एक … Continue reading Religion conversion bill : गुजरातचा अजेंडा महाराष्ट्रात? धर्मांतर बंदी विधेयकावरून नव्या वादाला तोंड