Religious tension : औरंगजेब, इब्राहिम गाझी यांच्या फोटोला दुग्धाभिषेक

Team Sattavedh Controversy over glorification of Aurangzeb and Ibrahim Ghazi : मिरवणुकीत महिमामंडन; तिघे अटकेत, दहा आरोपींचा शोध Akola ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीत औरंगजेब व इब्राहिम गाझी यांचे महिमामंडन करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. टिळक रोडवरील कापड बाजार चौकात मिरवणुकीदरम्यान काही युवकांनी औरंगजेब व इब्राहिम गाझी यांच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक व जलाभिषेक केला. या प्रकाराचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर … Continue reading Religious tension : औरंगजेब, इब्राहिम गाझी यांच्या फोटोला दुग्धाभिषेक