Remarriage of Widow : विधवा वहिनीच्या पुनर्विवाहासाठी सरसावला देर
Team Sattavedh Ideal steps from Nikam Family : निकम परिवाराने उभा केला सामाजिक आदर्श Buldhana भावाच्या निधनानंतर तरुण वयात विधवा झालेल्या वहिनीसाठी दिराने पित्याची भूमिका घेतली. मानस फाउंडेशनच्या मध्यमातून विधवा वहिनीचे लग्न जुळून आणण्यासाठी परिवाराची मानसिकताही तयार केली. तसेच मुलीच्या आई-वडिलांनाही विश्वासात घेतले व योग्य अनुरूप जोडीदार शोधून थाटामाटात लग्नही लावून दिले. स्थळ शोधण्यापासून सर्व … Continue reading Remarriage of Widow : विधवा वहिनीच्या पुनर्विवाहासाठी सरसावला देर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed