Republic Day : गिरीश महाजन यांच्या विरोधात मेहकर वकील संघ आक्रमक!

Team Sattavedh Mehkar Bar Association steps up protest against Girish Mahajan : प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव टाळल्याचा आरोप; नाशिकमधील भाषणावरून संतापाची लाट Mehkar प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणात न घेतल्याचा गंभीर आरोप करत, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात मेहकर येथील … Continue reading Republic Day : गिरीश महाजन यांच्या विरोधात मेहकर वकील संघ आक्रमक!