Republic Day Parade : चिल्हाटीच्या सरपंचांना दिल्लीचं निमंत्रण!

Team Sattavedh   Invitation to Sarpanch of Chilhati for republic day program : प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार Deori : प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळायला नशीब लागतं. हे नशीब देवरीतील चिल्हाटीच्या सरपंचांना लाभलं आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचं निमंत्रण सरपंचांना मिळालं आहे. त्यांच्या … Continue reading Republic Day Parade : चिल्हाटीच्या सरपंचांना दिल्लीचं निमंत्रण!