Republican Party of India : रिपब्लिकन पक्षाला सामाजिक संघटनांचा आधार!

Team Sattavedh RPI will contest the elections along with social organizations : निवडणुकीत घेणार मदत; संयुक्त आघाडी स्थापन करणार Nagpur नागपूर महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस किंवा भाजपचीच सत्ता राहिली आहे. आता तर तीन टर्म भाजपच सत्तेत आहे. अशात शिवसेना आणि राष्ट्रवादीलाच जिथे धडपडावे लागत आहे, तिथे इतर पक्षांचे काय होणार हा प्रश्न आहेच. अशात … Continue reading Republican Party of India : रिपब्लिकन पक्षाला सामाजिक संघटनांचा आधार!