Request made after receiving funds : भाजपचे वरातीमागून घोडे, निधी मिळाल्यावर केली मागणी !

Team Sattavedh Vanchit Bahujan Aghadi criticizes BJP : केवळ श्रेय लाटण्याचा उद्देश, आधी बाळगले होते मौन Akola : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत. अशात सर्वच राजकीय पक्षांची धडपड चाललेली आहे. आम्हीच कसे तत्पर, हे दाखवण्यासाठी वाट्टेल ते केले जात आहे. यामध्ये भाजपचे मात्र वरातीमागून घोडे चालत आहे. कारण घरकुलासाठी निधी मिळाल्यानंतर भाजप नेत्यांनी … Continue reading Request made after receiving funds : भाजपचे वरातीमागून घोडे, निधी मिळाल्यावर केली मागणी !