Reservation controversy : इडब्ल्यूएसचे 10% आणि ओपनमधील 50% आरक्षण नको का?

Team Sattavedh Chhagan Bhujbal’s question to educated Marathas : छगन भुजबळ यांचा शिकलेल्या मराठ्यांना सवाल Mumbai : मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या वादात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजासमोर एक नवे आव्हान ठेवले आहे. त्यांनी शिकलेल्या मराठ्यांना थेट प्रश्न केला आहे की, मराठा समाजाने आतापर्यंत मिळत आलेले आरक्षण पूर्णपणे सोडून फक्त ओबीसीमधूनच आरक्षण घ्यायचे का? … Continue reading Reservation controversy : इडब्ल्यूएसचे 10% आणि ओपनमधील 50% आरक्षण नको का?