Reservation controversy : पवार गटाचे माजीमंत्री देशमुखांचा मराठा आरक्षण जीआरला विरोध !

Team Sattavedh Giving an open challenge while supporting Bhujbal’s stance ; भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा देत दिले खुले आव्हान Nagpur : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय काढल्यानंतर मराठा समाज आनंद व्यक्त करत असतानाच ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार यांचे … Continue reading Reservation controversy : पवार गटाचे माजीमंत्री देशमुखांचा मराठा आरक्षण जीआरला विरोध !