Reservation controversy : आमच्या मनगटात ताकद नाही का?

Team Sattavedh Taywades counterattack on Manoj Jaranges warning : मनोज जरांगेच्या इशाऱ्यावर तायवाडेंचा पलटवार Nagpur : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना सुनावणी करत “जो विरोध करेल त्याला राजकीय संपवायचं” असे ठळक विधान केले, तसेच त्यांनी म्हणाले की मराठ्यांवर जळणारे एवढे लोक का आहेत? आपला खरा शत्रू कोण हे कळालं; … Continue reading Reservation controversy : आमच्या मनगटात ताकद नाही का?