Reservation controversy : ओबीसी-मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवला

Team Sattavedh Vikhe Patils explanation after Bhujbal’s criticism : भुजबळांच्या टिके नंतर विखे पाटलांचे स्पष्टीकरण Mumbai : बीडच्या महा एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “विखे आला आणि महाराष्ट्रात विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला,” अशी टीका करत भुजबळ म्हणाले की, “विखे पाटील हे … Continue reading Reservation controversy : ओबीसी-मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवला