Reservation of mayor : महापौरपदाची आरक्षण सोडत गुरुवारी !

Team Sattavedh Possibility of changing the rotation method, accelerating political movements : रोटेशन पद्धत बदलण्याची शक्यता, राजकीय हालचालींना वेग Mumbai : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडले असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. त्यानंतर आता महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी काढली … Continue reading Reservation of mayor : महापौरपदाची आरक्षण सोडत गुरुवारी !