Reservation Sub-classification : आरक्षण उपवर्गीकरणावर ‘भीम गर्जना’चा इशारा; आंदोलनाची ठिणगी!

Team Sattavedh Demand to withdraw the decision on sub-classification of Scheduled Castes (SC) reservation : घटनात्मक हक्कांवर घाला? निर्णय मागे घेण्याची संघटनेची मागणी Malkapur येथे अनुसूचित जाती (एससी) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात ‘भीम गर्जना सामाजिक संघटना’ आक्रमक झाली असून, या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करून … Continue reading Reservation Sub-classification : आरक्षण उपवर्गीकरणावर ‘भीम गर्जना’चा इशारा; आंदोलनाची ठिणगी!