Reservoirs overflow : जलाशये ओव्हरफ्लो, अतिउत्साही पर्यटकांवर प्रशासनाची करडी नजर !

Team Sattavedh Water discharge begins Administration keeps a close eye on overzealous tourists : पाण्याचा विसर्ग सुरू, काही ठिकाणी रहदारीस अडथळा Nagpur : सततच्या पावसाने जिल्ह्यातील काही जलाशये ओव्हरफ्लो झाली आहेत. पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने ग्रामीण भागांतील काही ठिकाणी रहदारीस अडथळे निर्माण झाले आहेत. उमरेड तालुक्यातील मकरधोकडा आणि पारडगाव जलाशय सततच्या मुसळधार पावसामुळे … Continue reading Reservoirs overflow : जलाशये ओव्हरफ्लो, अतिउत्साही पर्यटकांवर प्रशासनाची करडी नजर !