Revati Sule : सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळेचं लग्न ठरलं; कोण आहेत सारंग लखानी

Team Sattavedh supriya-sule-daughter-revati-sule-marriage-sarang-arun-lakhani-details : फडणवीस-गडकरींच्या मध्यस्थीची चर्चा Mumbai: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे हिचं लग्न ठरल्याची माहिती समोर आली असून, राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रेवती सुळे यांचं लग्न सारंग अरुण लखानी यांच्यासोबत निश्चित झालं आहे. ही माहिती माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या … Continue reading Revati Sule : सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळेचं लग्न ठरलं; कोण आहेत सारंग लखानी