Revenue department : तहसीलदारांच्या निलंबनावरून राज्यभर कामबंदचा इशारा!

Team Sattavedh State-wide strike warning over suspension of Tehsildars : प्रशांत थोरात यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी; तहसीलदार-नायब तहसीलदार संघटना आक्रमक Buldhana निरोप समारंभात गाणे गायल्यामुळे निलंबित केलेले रेणापूर (जि. लातूर) येथील तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबन अन्यायकारक असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. “निलंबन मागे घेतले … Continue reading Revenue department : तहसीलदारांच्या निलंबनावरून राज्यभर कामबंदचा इशारा!