Revenue department tops in bribery : महसूल विभाग लाचखाेरीत अव्वल !

Team Sattavedh   Police at number two in corruption : पोलिसांचा नंबर दुसरा; कारवाईतून झाले स्पष्ट Wardha पोलिस विभागात लाचखोरीचे प्रमाण अधिक असते, हा समज चुकीचा ठरताना दिसत आहे. पोलिस नव्हे तर महसूल विभाग लाचखोरीत अव्वल असल्याचे मागील 11 महिन्यांतील कारवाईतून समोर आले आहे. राज्याचे नवे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यासंदर्भात कोणती भूमिका घेतात, याकडे … Continue reading Revenue department tops in bribery : महसूल विभाग लाचखाेरीत अव्वल !