Revenue reforms : महसूल सेवा आता अधिक सुलभ, बुलढाणा पॅटर्न राज्यभर लागू होणार?

Team Sattavedh buldhana-collector-buldhana-pattern-revenue-reform-implementation-recommended : बुलढाणा जिल्ह्याच्या ‘सहज’ आणि ‘महसूल मित्र’ उपक्रमांची राज्यभर अंमलबजावणीची शिफारस Buldhana प्रशासकीय सेवा अधिक पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी बुलढाणा जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘सहज प्रणाली’ आणि ‘महसूल मित्र’ या तांत्रिक उपक्रमांची राज्य सेवा हक्क आयोगाने दखल घेतली आहे. या दोन्ही प्रणालींच्या प्रभावी वापरामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक वेगवान झाल्या असून, हा ‘बुलढाणा … Continue reading Revenue reforms : महसूल सेवा आता अधिक सुलभ, बुलढाणा पॅटर्न राज्यभर लागू होणार?