Right to Education : १ हजार २९१ विद्यार्थी ठरतील आरटीईचे लाभार्थी!

Team Sattavedh   114 schools of Wardha registered in RTE : वर्धा जिल्ह्यातील ११४ शाळांनी केली नोंदणी Wardha आर्थिकदृष्ट्या मागास आणि वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी खासगी शाळांमध्ये आरटीईअंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षी सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्राकरिता ११४ शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये १ हजार २९१ विद्यार्थ्यांना पहिलीत मोफत … Continue reading Right to Education : १ हजार २९१ विद्यार्थी ठरतील आरटीईचे लाभार्थी!