Rahul Bondre : भाजपमुळे मतदानाचा हक्क धोक्यात !

Team Sattavedh Right to vote in jeopardy due to BJP : मतदारांची माहिती लपवणे गंभीर बाब Buldhana ‘देशातील लोकशाही आणि संविधान आज धोक्यात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा हक्क भाजप आणि निवडणूक आयोगाने धोक्यात आणला आहे,’ अशी टीका जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी केली. जिल्हा काँग्रेस मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत … Continue reading Rahul Bondre : भाजपमुळे मतदानाचा हक्क धोक्यात !