Rising Mining Activities : माओवाद आटोक्यात, पण पर्यावरणाचे काय ?

अतुल मेहेरे (विशेष प्रतिनिधी) Maoism Contained in Gadchiroli, But at What Cost to the Environment : आदिवासींचे जीवनही होतेय प्रभावित   Nagpur : गडचिरोली जिल्ह्यात सरकारने माओवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. माओवाद्यांच्या कारवायांवर जवळपास नियंत्रण मिळवले. अनेकांना यमदसनी धाडले, तर अनेक माओवादी शरण आले. त्यानंतर शासनाने येथे मायनिंग कंपन्यांना प्रवेश दिला. आता येथे मायनिंग मोठ्या प्रमाणात वाढली … Continue reading Rising Mining Activities : माओवाद आटोक्यात, पण पर्यावरणाचे काय ?