Road Safety Campaign : रस्ते चांगले झाले तरीही अपघाती मृत्यू वाढले!

Team Sattavedh Accidental deaths have increased despite improved roads : वर्धा जिल्ह्यातील वास्तव; एकट्यात जानेवारीत १५ बळी Wardha पूर्वी रस्ते खराब होते. गाडी चालवणे सोडा, साधे पायी चालणे देखील अवघड होते. अशात वारंवार अपघात व्हायचे. लोकांचे जीव जायचे. मात्र आता रस्ते चांगले आणि मोठे झाले. पण तरीही अपघात आणि अपघाती मृत्यूंची संख्या काही कमी होत … Continue reading Road Safety Campaign : रस्ते चांगले झाले तरीही अपघाती मृत्यू वाढले!