Robbed at gunpoint : बंदुकीच्या धाकावर लुटले; सव्वा दोन लाखांचे दागिने पळविले

Team Sattavedh Jewels worth two and a half lakhs were stolen : तीन आरोपींचे कृत्य; एकाने राऊंड फायर केला Gondia गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जुनेवानी ते मंगेझरी रोडवरील जंगल परिसरात बंदुकीच्या धाकावर एका व्यापाऱ्याला लुटले. व्यापाऱ्याकडील २ लाख २४ हजार रुपये लुटल्याची घटनेने चांगलीच खळबळ उडाली. आरोपींनी हवेत एक राऊंड फायर केल्यामुळे त्यांच्या मनात धडक … Continue reading Robbed at gunpoint : बंदुकीच्या धाकावर लुटले; सव्वा दोन लाखांचे दागिने पळविले