Urology Department of Sawangi Hospital : रोबोटिक सहाय्यक शस्त्रक्रियेने केली जन्मजात व्याधीवर मात !

Team Sattavedh Robotic-assisted surgery overcomes congenital disease at Sawangi Hospital सावंगी रुग्णालयात उपचार; मूत्रविकार विभागात अतिदुर्मीळ शस्त्रक्रिया Sawangi Hospital जन्मतः असलेली लघवीगळती आणि त्यात वाढत्या वयात सुरू झालेली पोटदुखी. यातून मार्ग काढत आधुनिक वैद्यकीय सुविधांच्या मदतीने २१ वर्षीय तरुणीचे जगणे सुखकर करण्यात आले. त्यासाठी अतिदुर्मीळ व जटिल शस्त्रक्रिया रोबोटिक सहाय्यतेने सावंगी (मेघे) आचार्य विनोबा भावे … Continue reading Urology Department of Sawangi Hospital : रोबोटिक सहाय्यक शस्त्रक्रियेने केली जन्मजात व्याधीवर मात !