Rohit Arya case : आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू,

Team Sattavedh Wifes statement will also be recorded; Police to investigate mental condition : पत्नीचा जबाबही होणार नोंद; पोलिसांकडून मानसिक स्थितीचा शोध Mumbai : पवईतील ओलीस नाट्यानं संपूर्ण राज्य हादरवलं होतं. १७ मुलांना ओलीस धरून ठेवणारा रोहित आर्या पोलिसांच्या कारवाईत ठार झाला, पण या घटनेचा तपास आता नव्या दिशेने वळला आहे. गुन्हे शाखेने आर्याच्या आर्थिक … Continue reading Rohit Arya case : आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू,