Rohit Pawar : रोहित पवार म्हणतात, सरकार संवेदनाशून्य, पालकमंत्रीही फिरकले नाहीत

Team Sattavedh MLA attacks ruling party over farmer suicides : शेतकरी आत्महत्यांवरून रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल Chikhali “७७० शेतकरी आत्महत्या करूनही सरकार गप्प आहे. भरोसा येथील शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली तरी पालकमंत्री साधे सांत्वनासाठीही आले नाहीत. हे सरकार संवेदनाशून्य आणि शेतकरी विरोधी आहे,” अशा कठोर शब्दांत आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला. राष्ट्रवादी … Continue reading Rohit Pawar : रोहित पवार म्हणतात, सरकार संवेदनाशून्य, पालकमंत्रीही फिरकले नाहीत