Rohit Pawar : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून राष्ट्रवादीत दोन सूर

Team Sattavedh ncp-sp-different-stand-on-delimitation-bill-rohit-pawar-opposes-supriya-sule-discussion : रोहित पवारांचा कडाडून विरोध, सुप्रिया सुळे चर्चेच्या भूमिकेत Mumbai : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकावरून राज्याच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातच या मुद्द्यावर दोन वेगवेगळे मतप्रवाह समोर आल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे. … Continue reading Rohit Pawar : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून राष्ट्रवादीत दोन सूर