Rohit Pawar on Ajit Pawar death : अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी मंत्रालयात काय घडले?; ‘त्या’ ७५ सह्यांवरून रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

Team Sattavedh rohit-pawar-allegations-ministry-signatures-on-ajit-pawar-death-day : शासकीय दुखवटा असताना मंत्रालयात गुपचूप हालचाली झाल्याचा दावा; अल्पसंख्याक दर्जाच्या प्रमाणपत्रांवरून संशयाची सुई Mumbai महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालेले असतानाच, मंत्रालयात मात्र काही धक्कादायक प्रशासकीय हालचाली सुरू होत्या, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित … Continue reading Rohit Pawar on Ajit Pawar death : अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी मंत्रालयात काय घडले?; ‘त्या’ ७५ सह्यांवरून रोहित पवारांचा खळबळजनक आरोप