Rohit pawar on vsr : धोका असूनही बड्या नेत्याचा प्रवास, सीबीआय चौकशीची मागणी; राज ठाकरेंनी घेतली दखल

Team Sattavedh rohit-pawar-vsr-flight-ajit-pawar-plane-crash-warning-big-leader-travel-claim : व्हीएसआर विमानप्रकरणी रोहित पवारांचा गंभीर इशारा Mumbai : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर उभ्या राहिलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानांबाबत पुन्हा गंभीर इशारा दिला आहे. व्हीएसआर कंपनीच्या विमानांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचा दावा करत त्यांनी या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आधीपासूनच केली … Continue reading Rohit pawar on vsr : धोका असूनही बड्या नेत्याचा प्रवास, सीबीआय चौकशीची मागणी; राज ठाकरेंनी घेतली दखल