Rohit pawar : सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचा एल्गार

Team Sattavedh rohit-pawar-farmer-loan-waiver-protest-pandharpur-june-12 : 12 जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा Mumbai: राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील अटी-शर्तींवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला असून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरसकट कर्जमाफीसाठी मोठे आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. सरकारने जाचक अटी रद्द करून सर्व … Continue reading Rohit pawar : सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचा एल्गार