Rohit pawar : रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांशी भेट; विमान अपघातप्रकरणी कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Team Sattavedh rohit-pawar-meets-cm-devendra-fadnavis-ajit-pawar-plane-crash-fir-demand : देवेंद्र फडणवीसांनी दिले तांत्रिक पडताळणीचे आश्वासन Mumbai : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात भेट घेत विमान अपघातप्रकरणी महत्त्वाची चर्चा केली. दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी तसेच संबंधित विमान कंपनीवर … Continue reading Rohit pawar : रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांशी भेट; विमान अपघातप्रकरणी कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी