Rohit Pawar. : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे एकत्रीकरण केव्हा?

राजेश चरपे (संपादक) rohit-pawar-ncp-merger-ajit-pawar-bjp-mahayuti-condition : रोहित पवार यांनी सांगितली महत्त्वाची अट Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यावर अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले आहे. अजित पवारांच्या पक्षाने भाजपची साथ सोडून महायुती सरकारमधून बाहेर पडल्यास दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण शक्य आहे, अशी रोखठोक … Continue reading Rohit Pawar. : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे एकत्रीकरण केव्हा?