Rohit Pawar : विरोधकांना थेट कापून टाकण्याची मानसिकता येते कुठून?

Team Sattavedh Threat of brute force, Rohit Pawar anger at Ashish Deshmukh : पाशवी बळावर धमकी, रोहित पवारांचा आशिष देशमुखांवर संताप Mumbai: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असताना राजकीय वातावरण अधिक तापले आहे. प्रचारसभांमध्ये आरोप–प्रत्यारोपाचा सिलसिला सुरू असतानाच कळमेश्वर नगर परिषद निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने मोठा … Continue reading Rohit Pawar : विरोधकांना थेट कापून टाकण्याची मानसिकता येते कुठून?