Rohit Pawar : ‘स्वाभिमान असता तर सत्तेच्या बाहेर गेले असते’; रोहित पवारांचा हल्लाबोल

Team Sattavedh rohit-pawar-attack-sunetra-pawar-ajit-pawar-plane-crash-investigation-pawar-family-dispute : अजित पवारांच्या विमान अपघातावरून, पवार कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून पवार कुटुंबातील राजकीय मतभेद पुन्हा समोर आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी अपघाताला अनेक महिने उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तपास … Continue reading Rohit Pawar : ‘स्वाभिमान असता तर सत्तेच्या बाहेर गेले असते’; रोहित पवारांचा हल्लाबोल