RPI demands to Makrand Patil : रिपाई आठवले गटाला सन्मानाची वागणूक द्या

Team Sattavedh Treat the RPI Athawale party with respect : पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे मागणी Buldhana बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाच्या वतीने अलीकडेच पालकमंत्री मकरंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मात्र, सत्कार सोहळ्यात रिपाईच्या नेत्यांनी आपली मागणीही मांडली. महायुती सरकारमध्ये Mahayuti Government रिपाई आठवले गटाला सन्मानाची वागणूक द्यावी, अशी अपेक्षा यावेळी मंत्र्यांकडे … Continue reading RPI demands to Makrand Patil : रिपाई आठवले गटाला सन्मानाची वागणूक द्या