RPI Ramdas Athavle : रिपाइं (आठवले)च्या बैठकीत खुर्च्या, कुंड्या फेकून मारल्या!

Team Sattavedh Clashes in district president election; riot control team reached the spot : जिल्हाध्यक्ष निवडीत तुफान राडा; दंगल नियंत्रक पथक पोहोचले Buldhana रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत विश्राम भवन येथे तुफान गोंधळ उसळला. इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या गटात प्रथम नारेबाजी आणि वादावादी झाली; त्यानंतर हातघाईला जात खुर्च्या, कुंड्या भिरकावल्या गेल्या. … Continue reading RPI Ramdas Athavle : रिपाइं (आठवले)च्या बैठकीत खुर्च्या, कुंड्या फेकून मारल्या!