Irregular tender process at District Women’s Hospital : अकोल्यातील तीन वरिष्ठ आरोग्य अधिकारी निलंबित

Team Sattavedh Three senior health officials from Akola suspended : आमदारांच्या प्रश्नावरून मोठी कारवाई; नियमबाह्य निविदा प्रक्रिया भोवली Akola अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एसएनसीयू विभागासाठी मनुष्यबळ पुरवठ्याच्या निविदा प्रक्रियेत गंभीर आर्थिक अनियमितता आणि नियमभंग झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करत तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. ही कारवाई वाशिमचे … Continue reading Irregular tender process at District Women’s Hospital : अकोल्यातील तीन वरिष्ठ आरोग्य अधिकारी निलंबित