RSS Reaction : आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेत घ्यावं!

Team Sattavedh Rashtriya Swayamsevak Sangh should clear the opposition’s allegations : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोधकांच्या आरोपांची काढली हवा Mumbai : राज्यात त्रिभाषा सूत्र अवलंबताना तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय देण्यात आला आणि वाद चांगलाच रंगला. भाजपने आधी हे कसे आवश्यक आहे, ते सांगितले नंतर उद्धव ठाकरे यांच्या काळातच हे मान्य झाल्याचे पटवून दिले. पण वाढत्या … Continue reading RSS Reaction : आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेत घ्यावं!