RTE admission : १२९० विद्यार्थ्यांना RTE ची ‘लॉटरी’!

Team Sattavedh   Admission of 1290 students confirmed in RTE : महिन्या अखेरपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार Wardha आरटीईअंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी लॉटरी पद्धतीतून १ हजार २९० विद्यार्थ्यांची निवड झाली. २८ फेब्रुवारीपर्यंत संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांसह मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के … Continue reading RTE admission : १२९० विद्यार्थ्यांना RTE ची ‘लॉटरी’!