RTO Checking : कारवाईनंतर शिरपूरबांध नाक्यावर ‘नो चेकिंग डे’!

Team Sattavedh ‘No checking day’ at Shirpurbandh checkpoint after action : आरटीओ तपासणीवरून ट्रक थेट रवाना, अधिकारी गायब Gondia देवरी तालुक्यातील शिरपूरबांध येथील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील आरटीओ तपासणी नाक्यावर शुक्रवारी (दि. 11) झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी (दि. 12) या नाक्यावर वाहनांची तपासणी थांबल्याचा प्रकार समोर आला आहे. नाक्यावर उपस्थित कर्मचारी ट्रक … Continue reading RTO Checking : कारवाईनंतर शिरपूरबांध नाक्यावर ‘नो चेकिंग डे’!