Rupali chakankar : भोंदूबाबा प्रकरणाचा फटका; रुपाली चाकणकरांचा राजीनामा

Team Sattavedh rupali-chakankar-resignation-ncp-third-resignation-mahayuti-government-maharashtra : महायुती सरकारच्या काळात राष्ट्रवादीतील तिसरा मोठा धक्का Mumbai : महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर दीड वर्षाच्या आतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सलग तिसरा मोठा राजीनामा द्यावा लागल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडीनंतर त्यांना … Continue reading Rupali chakankar : भोंदूबाबा प्रकरणाचा फटका; रुपाली चाकणकरांचा राजीनामा