Rupali chakankar : रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

Team Sattavedh rupali-chakankar-resigns-ncp-women-state-president-ashok-kharat-case : अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय धक्का Mumbai : राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणाऱ्या अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर असलेल्या रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विरोधकांसह पक्षातील काही गटांकडून सातत्याने वाढत असलेल्या दबावानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. यापूर्वी त्यांनी … Continue reading Rupali chakankar : रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा