Rupali Thombre Vs Chakankar : पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर !

Team Sattavedh Strong response to ‘Makeup Kar Ke Khadi’ posters breaks ties : ‘मेकअप कर के खडी’ पोस्टरांवर तीव्र उत्तर राष्ट्रवादीत तुटले नाते-गोते Pune : ताज्या घटनांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन रूपालींचा वादविवाद पक्षातील वातावरण चांगलेच तापवत आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर व पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांच्यातील वाद … Continue reading Rupali Thombre Vs Chakankar : पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर !