Rupali Vs Rupali : राष्ट्रवादीमध्ये दोन “रुपालीं”मधला संघर्ष चांगलाच पेटला

Team Sattavedh After Madhavis live, the two came face to face. : माधवीच्या लाईव्हनंतर दोघी आल्या आमने सामने Pune : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन “रुपालीं”मधला संघर्ष चांगलाच पेटला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यातील मतभेद आता सरळ फेसबुक लाईव्हच्या रणांगणात उतरले आहेत. माधवी खंडाळकर नावाच्या महिलेने नुकत्याच केलेल्या लाईव्हनंतर … Continue reading Rupali Vs Rupali : राष्ट्रवादीमध्ये दोन “रुपालीं”मधला संघर्ष चांगलाच पेटला