Rural Development Ministry : १२,४९६ सरपंचपदे असणार महिलांसाठी आरक्षित

Team Sattavedh 12,496 sarpanch posts will be reserved for women : राज्यातील २४,९२४ सरपंचपदांचे नव्याने आरक्षण निश्चित Akola राज्यातील सरपंचपदांचे नव्याने आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. एकूण २४ हजार ९२४ सरपंचपदांपैकी १२ हजार ४९६ पदे महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने १३ जून रोजी ही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. गेल्या ५ मार्च २०२५ … Continue reading Rural Development Ministry : १२,४९६ सरपंचपदे असणार महिलांसाठी आरक्षित