सावकारीच्या विळख्यात ग्रामीण महाराष्ट्राची चिंता वाढली!

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी)   खरीपाने दिला दगा, रब्बीच्या पेरणीपुढे आर्थिक संकट; अवैध सावकारांचे वाढते जाळे, कर्जवसुलीचा ताण   Nagpur: शेतात राबायचे, घाम गाळायचा, पिकांच्या हिरवळीवर सुखाची स्वप्ने पाहायची आणि हंगामाच्या अखेरीस पदरात दोन पैसे पडतील, या आशेवर संपूर्ण वर्ष काढायचे. मात्र, निसर्गाने साथ सोडली की शेतकऱ्याची सारी गणिते कोलमडतात. यंदा खरीप हंगामाने अपेक्षित उत्पन्न … Continue reading सावकारीच्या विळख्यात ग्रामीण महाराष्ट्राची चिंता वाढली!