Rural Maharashtra : पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासींना आजही गाठावा लागतो लांबचा पल्ला !

Team Sattavedh Tribals still have to travel long distances to get drinking water : सरकारच्या अनेक योजना कागदांवरच, अंमलबजावणी नाही Nagpur : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील आदिवासी पारधी समाजाच्या बेड्या पाड्यांतील वस्त्या अजूनही विकासापासून कोसो दूर असल्याचे चित्र अजूनही दिसते आहे. अनेक आदिवासी पारधी बेड्यांवर मुलभूत सुविधांचा अभाव आहे. हा समाज अजूनही आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. अनेक … Continue reading Rural Maharashtra : पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासींना आजही गाठावा लागतो लांबचा पल्ला !